वेळापूरच्या कुस्ती मैदानाला सुरुवात, नामांकित मल्ल हजर
शिवजयंती निमित्ताने वेळापूर, ता. माळशिरस येथे भव्य कुस्ती मैदान आयोजित केले आहे. आजच्या या मैदानाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील अनेक नामांकित मल्ल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत.
या कुस्ती मैदानामध्यो पै . संदीप काळे पुणे वस्ताद गणेश दांगट यांचा पट्टा विरुष्ट पै . उमेश शिरतोडे खळवे वस्ताद स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांचा पट्टा , पै . सचिन चव्हाण वेळापूर विरुद्ध पै . नाथा पालवे , पै . शांतीलाल सरवदे आटपाडी विरुध्द पै . हनुमंत शिंदे दसुर , पैं . विक्रम भोसले खवासपूर विरुष्ट पै . पांडुरंग नागणे आटपाडी , पै . उदव खांडेकर आटपाडी विरुष्ट पै . पनाजी मगर निमगाव अशा मुख्य कुस्त्या संध्याकाळी ०७ वाजता लावल्या जाणार आहेत.
कुस्ती मैदानासाठी आयोजक विजय भाऊ पवार, गणेश तात्या चव्हाण , उमेश शेठ भाकरे , विजय शेठ चव्हाण, पै. निखिल तात्या चव्हाण, पै. शिवराज माने देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.
No comments