आमदार सातपुते यांनी वाहिली सावरकरांना श्रद्धांजली
माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी मुंबई येथे विधानभवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर
राष्ट्रत्याग तुझे नाव सावरकर सावरकर
राष्ट्रप्रेम तुझे नाव सावरकर सावरकर
असे म्हणत आमदार सातपुते यांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
बजेट अधिवेशन सुरू असल्याने सातपुते सध्या मुंबईत आहेत तिथेच त्यांनी विधानभवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन साजरा केला.
No comments