नामांतरावर पाटील म्हणाले, आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही!


'आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळं औरंगाबादचं 'संभाजीनगर' असं नामकरण झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.


No comments