उज्वला देवकर यांना महाराष्ट्र दिपस्तंभ सेवा पुरस्कार प्रदान

शंकरनगर अकलुज येथील शिक्षिका उज्वला दत्ताञय देवकर यांनी नाशिक येथील अशियाई कला साहित्य सामाजिक दीपस्तंभ संमेलन वतीने दिला जाणार पूरस्कार मिळाला आहे.

कला साहित्य समाज उद्योग  शिक्षण युवक सांस्कृतिक  अशा क्षेञातील कायाँत असामान्य वाटचाल करणाऱ्या  व्यक्तीचा व संस्थेचा सन्मान सोहळ झाला.परशूराम साई खेडकर नाट्य मंदिर टिळक पथ नेहरु गाडँनजवळ नाशिकशहर येथे प्रसिद्ध सिने अभिनेञी वषाँ उसगांवकर व अध्यक्ष निवड समिती आशियाई कला साहित्य सामाजिक दिपस्तंभ संमेलन सोपानदेव पाटील यांचे हस्ते देण्यात आला.उज्वला देवकर यां शिक्षण प्रसारंक मंडळ अकलुज संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहत  आहेत.शि.प.मंचे सभापती जयसिंह मोहिते पाटील संचालक संग्रामसिंह मोहिते पाटील संचालिका स्वंरुपाराणी मोहिते पाटील सचिव अभिजित रनवरे सहसचिव हषँवधँन खराडे पाटील व प्रशालेचे मुख्याध्यपंक शिक्षिक मिञ परिवार यांचे कडून उज्वला देवकर यांचे अभिनंदन केले आहे.

No comments