१ मेपासून ‘प्लास्टिकबंदी’ कठोर


येत्या १ मे रोजी महाराष्ट्राचा ६०वा वर्धापन दिन साजरा होणार असून, या दिवसापासून एकदाच वापरता येण्याजोग्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस आहे


No comments