वृक्ष हीच खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संवर्धन करावे असे विचार विधान परिषद आमदार रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले.
शिवशंभो इंग्लिश मिडियम स्कूल मलबार हिल वेळापूर येथे आमदार रामहरि रूपनवर व मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते.
No comments