महात्मा फुले कर्जमाफी योजना । वेळापूर ची यादी उद्या होणार प्रसिद्ध
उद्या दि. २४.०२.२०२० रोजी मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर व वेळापूर ता. माळशिरस या दोन गावांच्या याद्या प्रसिध्द होणार आहेत. याबाबत संबंधित तहसीलदार व इतर तालुका स्तरीय समिती सदस्यांना अवगत करावे. सदर गावांमध्ये यादी प्रसिद्ध करणेकामी व प्रमाणीकरण करून घेणेकामी यंत्रणा सुसज्ज असल्याची आपण स्वतः खात्री करावी.
ठाकरे सरकार ची कर्जमाफी योजना घोषित झाली होती. येत्या तीन महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
No comments