बापरे! पाकिस्तानला गुगल - फेसबुकही वैतागले
भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान यांच्या सतत काढणाऱ्या खोड्याला भारत नेहमीच वैतागलेला असतो. आता पाकिस्तानच्या खोड्याला भारताप्रमाणे सोशल मीडियातील फेसबुक आणि सर्च इंजिन असलेले गुगलही वैतागले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पाकिस्तानमध्ये फेसबुक, गुगल आणि ट्विटर यासारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप लावण्यात आल्याने यावर या तीन कंपन्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
No comments