महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद - नामदार दत्तात्रय भरणे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून *माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे* यांना जे मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.हे कौतुकास्पद असून अजून चांगल्या कामासाठी माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे योगदान देतील असे गौरवोद्गार *राज्याचे पशुसंवर्धन सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे* यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर शहराचे *माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांना शिवजयंतीच्या निमित्ताने राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य विकास राज्यमंत्री दत्तात्रेय (मामा)भरणे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले.* यावेळी *आमदार ** *यशवंतराव माने** ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका *अध्यक्ष नीलकंठ मोहिते* मुख्य *मार्गदर्शक मधुकर गलांडे,* *कार्याध्यक्ष जावेद मुलानी* ,पत्रकार संघाचे *सचिव सागर शिंदे* , *उपाध्यक्ष संदीप सुतार,* *पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील* *सोलापूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध वकील अॅड एम.जी.तांबोळी* व *वतन डेव्हलपर चे मालक आबेदहुसेन तांबोळी* यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाचे *जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी* , *पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,* *जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ,भीमराव आरडे, निखिल कणसे,आबासाहेब उगलमुगले,इम्तिहाज मुलानी, उदय जाधव देशमुख, प्राध्यापक दत्तात्रय गवळी विजयराव शिंदे* यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments