पत्रकार महादेव जाधव यांचा श्रीपुर येथे सत्कार
श्रीपुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महादेव जाधव यांची निवड झाल्याबद्दल श्रीपुर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपुरचे मुख्याध्यापक विनायक जोशी यांच्या हस्ते व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन रामचंद्र सावंत पाटील, तसेच सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन अॅड. प्रकाशराव पाटील , संस्थेचे अध्यक्ष डाॅ. रामदास देशमुख, जि.प. सदस्य अरुण तोडकर, संस्था सचिव कारंडे आदि यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
No comments