करोनाचे जगभरात ८२ हजार रुग्ण


चीनमध्ये करोनाने थैमान घातल्यानंतर आता जगातील इतर देशांमध्येही करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरिया, जपान, इराण, इटली आदी देशांमध्ये करोनाचा धोका वाढला आहे. जाणून घ्या करोना व्हारसच्या घटनांबाबतचे लाइव्ह अपडेट्स...


No comments