भारतात करोनाचा पहिला बळी?; कोचीत तरुणाता मृत्यू


केरळच्या कोचीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृत्य करोनामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत तपासणी सुरू असून या तरुणाचा करोनानेच मृत्यू झाला का. हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


No comments