अखेर अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार करण्यात आला. कतारची राजधानी दोहामध्ये या शांतता कराराव स्वाक्षरी करण्यात आली. अफगाणिस्तानात २००१पासून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या हस्तक्षेपातील महत्त्वाचा टप्पा आहे.
अमेरिकेची अफगाणमधून १८ वर्षांनंतर माघार!
Reviewed by Velapur live
on
03:58:00
Rating: 5
No comments