'ये दीवार टूटती क्यूँ नही', असं विरोधकच म्हणतील: पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार फटकेबाजी करताना भाजपवर तुफान हल्ला चढवला. ये दिवार तुटती क्यू नही... ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा... एसीसी... बिर्ला सिंमेटसे जो बनी है, असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे, असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला.
No comments