लग्नासाठी एका तरुणाकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मानकापूरमधील अॅलेक्सिस हॉस्पिटलमागील राज पॅलेस येथे घडली.
तरुणाच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
Reviewed by Velapur live
on
19:26:00
Rating: 5
No comments