जब तक मै हूँ तब तक मोदी है; आठवलेंचा षटकार
आपल्या मिश्किल शैलीमुळे परिचित असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये एक मजेशीर विधान केलंय. केंद्रात जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत मी राहील व जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी राहतील. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असं मिश्किल विधान रामदास आठवले यांनी केलं. आठवलेंच्या या गमतीशीर विधानाने उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
No comments