खटला चालणारच; फडणवीसांना SCचा दणका


निवडणूक शपथपत्रातील गुन्हे लपवल्या प्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांविरोधातील फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधातील खटल्याची प्राथमिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा खटला चालणार असल्याने फडणवीस यांना हा मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.


No comments