जळगाव: SSCचा पहिलाच पेपर फुटला; व्हॉट्सअॅपवर व्हायरल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटल्याचा (SSC Paper leak) धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे घडला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सएपवर व्हायरल झाली होती.


No comments