परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा खून


दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षांच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली. अतुल अशोक तरोणे (१७ रा. मोरवाही) असे खून (Gondia Student Murder) झालेल्या मुलाचे नाव आहे.


No comments