शासकीय मेगाभरती । लाखाहून अधिक पदे भरणार
राज्यात शासकीय कर्मचार्यांची मोठी कमतरता निर्माण झाली असून आजघडीला राज्यात तब्बल 2 लाख रिक्त जागा आहेत. यापैकी गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास अशा महत्वाच्या विभागांमध्ये सर्वात जास्त रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी आता 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होईल. 1 लाख 1 हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
Nice
ReplyDelete