अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

अकलूज, ता. माळशिरस येथील सुप्रसिद्ध डॉ. इनामदार यांचेवर फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याबाबत अकलूज पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 
अकलूज येथील पत्रकार गौतम भंडारे यांच्या पाक्षिकात बातमी का प्रसिद्ध केली म्हणून फोनवरून शिवीगाळ व "तुझं काही खर नाही" अशी धमकी दिल्याची तक्रार पत्रकार भंडारे यांनी अकलूज पोलिसांत दिली आहे. 
भंडारे यांच्या तक्रारी वरून अकलूज पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० चे ५०७ कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोना शिंदे करीत आहेत. 

No comments