सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु

अफवांवर विश्वास ठेवू नये - शासनाचे नागरिकांना आवाहन

कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.


No comments