तांत्रिक कारणास्तव कामे रखडणार नाहीत याकडे लक्ष देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
पोलादपूर तालुक्यातील जलसंधारण कामांचा आढावा
तांत्रिक कारणास्तव कामे रखडल्यास कामांची किंमत वाढण्यासह लोकांनाही अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगून पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील जलसंधारण कामे गतीने पूर्णत्वास येण्याच्या दृष्टीने भूसंपादनासाठी मूल्यांकनाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
No comments