दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभरात संतापाची लाट पसरली होती.एकीकडे या प्रकरणातील दोषी न्यायालयीन प्रक्रियेतील कायद्याच्या प्रत्येक बाबींचा अवलंब करत शिक्षेपासून स्वत:चा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
निर्भया: तारीख पे तारीख... ऋषी कपूर संतापले!
Reviewed by Velapur live
on
03:05:00
Rating: 5
No comments