लग्नाला नकार दिला म्हणून एका महिलेनं कोयत्यानं वार करून प्रियकराचा गळा कापल्याची धक्कादायक घटना कात्रजमधील नऱ्हे भागात घडली आहे. प्रियकराच्या हत्येनंतर आरोपी महिला स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली. सिंहगड पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments