इटलीचे १४ करोनाबाधित पर्यटक भारतात


इटलीहून भारतात पर्यटनाच्या निमित्तानं दाखल झालेल्या २१ पर्यटकांपैंकी १४ जण करोनाग्रस्त असल्याचं चाचणीत सिद्ध झालंय. या पर्यटकासोबत असलेल्या २१ पर्यटक आणि तीन भारतीय टूर ऑपरेटर्सना दिल्लीस्थित आयटीबीपीच्या क्वारेंटिन सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय.


No comments