वेळापूर । शिवशक्ती सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिला दिनाचा आज कार्यक्रम

''कुशीत भार वाहून, 
       देते वंशाचा दिवा, 
 पुढच्या अनेक पिढ्यासंगे,
      तीच जुळविते दुवा    ''
अर्धनारी -नटेश्वराच्या ऐतिहासिक वेळापूर नगरीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ११ |३ |२०२० रोजी सायंकाळी  ५  वा. 
शिवशक्ती सामाजिक बहुद्देशीय संस्था, वेळापूर 
यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन, तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या  प्रथम, द्वितीय तृतीय स्पर्धकांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. 
   या कार्यक्रमाला विविध महिला मान्यवर, पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. 
    तरी परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थितराहावे. 
💐💐💐💐💐💐💐💐स्थळ:वटेश्वर मंदिरासमोर, वेळापूर 
दिनांक :  11 /3 /2020 
वेळ :सायंकाळी  5  वा. 
शिवशक्ती सामाजिक बहुद्देशीय संस्था, वेळापूर 
💐💐💐💐💐💐💐💐

No comments