कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध ४१ पदांची भरती


▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (फिजीशियन) - ४ जागा
 
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडीसीन) किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव
 
▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ) - १० जागा
 
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसुतीरोगशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (त्वचारोग तज्ज्ञ) - १ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (त्वचा व गुप्तरोग शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस. व डि.व्ही.डी. पदविका किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ) - १ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (कान, नाक, घसा शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस. व डि.ओ.आर.एल ही किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट) - २ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. किंवा डी.एम.आर.डी (रेडिओलॉजिस्ट) किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (भुलतज्ज्ञ) - ५ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (भुलतज्ज्ञ) किंवा एम.बी.बी.एस. पदवी आणि डी.ए. किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (जनरल सर्जन) - ३ जागा 

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (जनरल सर्जन) ही किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) - ८ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (बालरोग तज्ज्ञ) किंवा एम.बी.बी.एस., डी.सी.एच. ही किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

 ▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पॅथॉलॉजी तज्ज्ञ) - २ जागा 

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (पॅथॉलॉजी तज्ज्ञ) किंवा एम.बी.बी.एस., डि.सी.पी. पदविका किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (नेत्ररोग तज्ज्ञ) - २ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (नेत्ररोग तज्ज्ञ) किंवा एम.बी.बी.एस. व डि.ओ.एम.एस पदविका आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (दंतचिकित्सा तज्ज्ञ) - १ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.डी.एस. (दंतचिकित्सा तज्ज्ञ) पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव

▪पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (मानस उपचार तज्ज्ञ) - २ जागा

▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मानस उपचार तज्ज्ञ) किंवा समकक्ष पदवी आणि संबंधित विषयातील अनुभव


➡वयोमर्यादा : २४ मार्च २०२० रोजी खुला प्रवर्गातील उमदेवार कमाल वय ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे 

➡मुलाखतीची तारीख व वेळ : २४ मार्च २०२० दुपारी ३ वाजतापासून

➡मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)

➡अधिक माहितीसाठी : http://bit.ly/39L2Z8i 

➡अर्ज पाठविण्याचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाॅल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.)

No comments