महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळामध्ये विविध पदांची भरती


▪पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-ब) - ०३ जागा
▪शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

▪पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विवयां) - (वर्ग-ब) - ०२ जागा
▪शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी

▪पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - (वर्ग-क) - ०१ जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक आर्हता

▪पदाचे नाव : लिपीक टंकलेखक - (वर्ग-क) - ०५ जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम शैक्षणिक आर्हता, मराठी-इंग्रजी टाईपिंग तसेच संगणकाचे ज्ञान

▪पदाचे नाव : गाळणी निरीक्षक - (वर्ग-क) - ०१ जागा
▪शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी

▪पदाचे नाव : अनुरेखक - (वर्ग-क) - ०१ जागा
▪शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण

▪पदाचे नाव : पंपचालक (श्रेणी-२) - (वर्ग-क) - ०१ जागा
▪शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण

➡वयोमर्यादा : दि. १५ मार्च २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे

➡अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मार्च २०२०

➡अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2TmsqqN

➡ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2vBR7qf

No comments