युवा मल्हार सेनेचे प्रशासनाला निवेदन
Mpsc परीक्षेच्या जाहिरात मध्ये धनगर समाजासाठी आरक्षण असतानाही कमी जागा दिल्या आहेत या प्रकरणी युवा मल्हार सेनेने प्रशासनाला निवेदन दिले असून होणारा अन्याय त्वरित रोखण्याची विनंती केली आहे.
युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना सदर प्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.
No comments