देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध ९ पदांची भरती


▪️पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - ०४ जागा

▪️शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एमबीबीएस ची पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ची नोंदणी आणि अनुभव

▪️वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ६० पर्यंत

▪️पदाचे नाव : स्टाफ नर्स - ०२ जागा

▪️शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई मधून जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ची नोंदणी आणि अनुभव

▪️वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत

▪️पदाचे नाव : फार्मासिस्ट - ०२ जागा

▪️शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. फार्म/ डी. फार्म आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल ची नोंदणी आणि अनुभव

▪️वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत

▪️पदाचे नाव : वार्ड बाॅय - ०१ जागा

▪️शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि अनुभव

▪️वयोमर्यादा : दि. १ मार्च २०२० रोजी वय वर्षे ४० पर्यंत

➡अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० मार्च २०२०

➡अधिक माहितीसाठी : http://bit.ly/3aBtJYX

➡ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/3aCimjr

No comments