पुणे रोजगार मेळावा 2020 [6793 जागा]
Total: 6793 जागा
पदाचे नाव: मशीन ऑपरेटर, ट्रेनी, मदतनीस, कार्यकारी दूरध्वनी, टीम लीडर, फिटर, ग्राइंडर, मशिनिस्ट, विक्री कार्यकारी & ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/B.Pharm/M.Pharm/M.Sc./MBA/M.Com/B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/पदवीधर/डिप्लोमा
नोकरी ठिकाण: पुणे
मेळाव्याची तारीख: 12 मार्च 2020
मेळाव्याचे ठिकाण: P.W.D मैदान, नवीन सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे 411027
जाहिरात (Notification): पाहा
Online नोंदणी: Apply Online
No comments