शिखर शिंगणापूर । कोरोना व्हायरसचा उल्लेख टाळत पोलिसांनी यात्रेवेळी दिला जमावबंदीचा आदेश




शिखर शिंगणापूरच्या यात्रेनिमित्ताने जमावबंदीचा आदेश शिखर शिंगणापूरच्या यात्रेनिमित्ताने जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. 25 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी हे आदेश दिले आहेत. शंभुमहादेवाच्या यात्रेनिमित्ताने मुंबई पोलिस अधिनियम 36 कलम लागू करण्यात आले आहे. लोकांचे स्वास्थ सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा उल्लेख टाळत पोलिसांनी हे कलम लागू केले आहे.

No comments