सौ राजश्री मच्छिंद्र बनकर, वय 38 वर्षे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगी, एक मुलगा, सासु, पती असा परिवार आहे. वेळापूर येथील साधू पिसे यांच्या त्या भगिनी होत्या.
त्यांचे निधनाने वेळापूर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निधन वार्ता । सौ. राजश्री बनकर यांचे निधन
Reviewed by Velapur live
on
20:24:00
Rating: 5
No comments