कोरोनो विषाणू । नागरिकांनी निष्काळजीपणा न करता दक्षता घ्यावी : आमदार सातपुते
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनो विषाणूंचे रुग्ण सापडत आहेत, याच धर्तीवर माळशिरस मतदार संघातील नागरिकांनी गाफील न राहता निष्काळजीपणा न करता योग्य ते खबरदारीचे उपाय करावे असे आवाहन आमदार राम सातपुते यांनी केले आहे.
कोरोनो हा संसर्गजन्य रोग योग्य ती काळजी घेतल्यावर रोखता येतो यासाठी स्वच्छता व योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
No comments