karmala । ते १३ डॉक्टर सुखरूप मायदेशी परतले !

 ताशकंद मध्ये अडकलेलं भारतीय जेव्हा दिल्ली एअरपोर्टवर पोहचलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला आणि त्यांच्या परिवारांनी सुटकेचा निःश्वास सोडला यामध्ये करमाळ्याच्या १३ डाॅक्टरांचा समावेश आहे.

No comments