natepute । चंकेश्वरा आटोमोबाईल्स व शेंडगे साडी सेंटर विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
नातेपुते येथील चंकेश्वरा आटोमोबाईल्स व शेंडगे साडी सेंटर च्या मालकांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करणेत आले आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की,
मा.जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण सोलापुर यांचेकडील आदेष क्र जाक्र 2020 डिसीबी/02/आरआर/2008/सोलापुर दि.20/3/2020अन्वये संपुर्ण सोलापुर जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये असणा-या दुकाने,सेवा आस्थापना, उपहारगृहे, खादयगृहे,खानावळ,क्लब/पब,व्हिडीओ पार्लर,आँनलाईन लटरी सेंटर इ.ठिकाणे दिनांक 31/03/2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यत चालु ठेवण्यास मनाई केलेले असताना देखील श्री रोनक बाहुबली चंकेष्वरा वय 40 रा नातेपुते ता माळषिरस यांनी त्यांचे चंकेष्वरा आँटोमोबाईल दुकान व श्री.सुरेष अज्ञानराव शेंडगे रा नातेपुते ता माळशिरस यांनी त्यांचे शेंडगे साडी सेंटर दुकान हे वरील आदेषाचे उल्लंघन करुन चालु ठेवलेले स्थितीत मिळुन आले म्हणुन त्यांचे विरुध्द भादवि कलम 188 प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे.
No comments