PMO मधील 'ते' अधिकारी पवारांच्या संपर्कात: स्वामी


पंतप्रधान कार्यालयातील हिंदू विरोधी असलेल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा ताबा घेतला असून त्यांपैकी काही अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. हिंदुत्व विरोधी असलेले हे अधिकारी शरद पवार यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याही संपर्कात असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.


No comments