उत्तमराव जानकर व बाळासाहेब धाईंजे यांच्या हस्ते अॅक्वा प्लांट चे उद्घाटन

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर व सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासा हेब धाईंजे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद च्या फंडातुन मंजूर करण्यात आलेल्या अॅक्वा प्लाट चे ( शुद्ध पिण्याचे पाणी ) वेळापूर मधील पंचशील नगर येथे चालु करण्यात आले असुन ढच् पध्दतीने सर्वांना पाणी मि ळणार आहे . ५ रुपया मध्ये २० लीटर पाणी मिळण्याची सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे . आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे पाणी हे शुद्ध व क्षार विरहित असणे आवश्यक आहे या उद्दे - शाने हा प्लांट उभारण्यात आला आहे . या प्लाट चा वेळापुर शहरातील सर्व ग्रामस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद् सदस्य बाळासाहेब धाईंजे यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर , जिल्हा परिषद सदस्य बाळासा हेब धाईंजे , सरपंच सौ विमलताई जानकर , ग्रामविकास अधिकारी प्रशांत रूपनवर , धानोरे गावचे सरपंच जिवन जानकर , तथागथ बहउद्देशिय सामाजिक संस्था वेळापुर अध्यक्ष रजनिश बनस डे , आकाश सरवदे , आदी उपस्थित होते . या दरम्यान आर . ओ . प्लांट चालु करण्यासाठी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रजनिश बनसोडे , शंकर लोंढे , गणेश धांडोरे , बाळा बनसोडे , अजित लोंढे , अमर बनसोडे , आकाश सरवदे , मंगेश बंदपट्टे , सिध्दार्थ खरे , नागेश नाईकनवरे , अंकुश साठे , निलेश उबाळे , आदीनी परीश्रम घेतले .

No comments