माळशिरस । कचरेवाडी चा तो रुग्ण कोरोनो निगेटिव्ह !
काल कचरेवाडी येथील एका रुग्णाचा सोलापूरला नेताना रुग्णवाहिकेत मृत्यू झाला होता. ह रुग्ण अकलूज येथील खाजगी रुग्णालयात सर्दी व जुलाब यावर प्राथमिक उपचार घेत असल्याची माहिती समोर आली होती.
आज सकाळी या रुग्णाचा कोरोनो रिपोर्ट आला असून हा रिपोर्ट पूर्णपणे निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने सर्वांनीच मोकळा श्वास सोडला आहे.
दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते यांनी ही माहिती दिली आहे.
No comments