पोलिसांवर हल्ल्यांच्या २४० घटना; ८१९ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख

- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १०  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

No comments