करकपात २५ टक्के; लाभांश, भाडे, विमा हप्ता यांवर कमी कर कापणार


लाभांश, विमा पॉलिसी, घरभाडे, व्यावसायिक शुल्क तसेच अचल मालमत्तेची खरेदी यांवर लागू होणाऱ्या करात २५ टक्के कपात केली जाईल, अशी घोषणा प्राप्तिकर विभागाने केली आहे.


No comments