खंडणीसाठी गोळीबार; एकाच्या डोक्यात गोळी घुसली

पुणे खडकवासला परिसरात खंडणीसाठी एकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments