राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या धान्य बँकेतून व पंचायत समिती सदस्य अजय सकट यांच्या पुढाकाराने खुडूस गावात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते.
No comments