कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे कार्य उल्लेखनीय – गृहमंत्री


कोरोनाच्या लढाईत प्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्कर यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वितरण करण्यात आले. गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. 

No comments