‘रेड लाइट’ परिसर बंद ठेवल्यास नवीन ७२ टक्के रुग्ण संख्येत घट!


अमेरिकेतील संशोधकांनी एका अभ्यासावर आधारित भारताला सल्ला दिला आहे. लॉकडाउननंतरही करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा सल्ला दिला आहे.


No comments