गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कमांडो पथकातील एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस शहीद झाले. तर इतर तीन पोलीस जखमी झाले आहेत.
नक्षलवाद्यांचा गोळीबार; अधिकाऱ्यासह दोन पोलीस शहीद
Reviewed by Velapur live
on
04:04:00
Rating: 5
No comments