स्वस्त धान्य दुकानदारांना उत्तमराव जानकर यांचेकडून मास्क व सॅनिटायझर चे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जनतेचे आमदार मा. श्री. उत्तमराव जानकर यांचेकडून स्वस्त धान्य दुकानदार यांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप करणेत आले.
यावेळी बोलताना जानकर म्हणाले, या संकटाच्या काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी फार मोठे काम केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोर गरिबांना अन्न धान्य वाटप करताना सुरक्षितता बाळगावी म्हणून मास्क व सॅनिटायझर देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी उपसरपंच जावेद मुलाणी, अमोल भाऊ पनासे आदी उपस्थित होते.

No comments