कोरोनाचे काल १६०६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३० हजार ७०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. काल  १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. 

No comments