शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती सदस्य व माजी उपसरपंच यांनी केली पाहणी

आज खुडूस परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानची खुडूस_पंचायत_समितीचे_सदस्य_अजय_सकट_माजी_उपसरपंच_तुकारामठवरे_पोलीस_पाटील_दत्ताकांबळे यांनी पाहणी केली तत्काळ तालुक्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांना मोबाइल वर फोन करून तालुक्यातील वादळी वारा व पाऊस यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे आहे त्याचे लवकर पंचनामे करावेत अशी मागणी केली त्यांनी उद्या सर्व भागातील पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले
#माळशिरस तालुक्यामध्ये शेतकऱ्याचे वादळी पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे  यापूर्वी दोन वेळा वादळी पाऊस झाला तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 
#संपर्क_करा_मोबाईल_नंबर_9763145615

No comments